नवनियुक्त सोमेश्वर कारखान्याचे व्हाइस चेअरमन पै मिलिंद कांबळे यांचा निंबुत येथे सत्कार…!!!
निंबुत
आज आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून आदर्श मिलिंद तरुण मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या हस्ते सोमेश्वर सह साखर कारखान्याच्या व्हाइस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल पै श्री मिलिंद जी कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा शेतकरी कृती समितीचे सरचिटणीस मदनभैया काकडे, डिजिटल M News मराठी चे संपादक मधुकर बनसोडे,श्री सोमेश्वर माझा चे संपादक चंद्रजित काकडे इ मान्यवर तसेच मंडळाचे अध्यक्ष शेखर बनसोडे, उपाध्यक्ष शशांक जगताप, खजिनदार वैभव बनसोडे,प्रतीक बनसोडे, शुभम बनसोडे हे कार्यकर्ते उपस्थित होते…!!!
