स्व लोकनेते बाबालाल काकडे देशमुख यांनी सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर या शाळेला अनुदानित तत्वावर चालवण्याची परवानगी एका दिवसात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडून आणली होती हा किस्सा अनौपचारिक कार्यक्रमात सांगताना, शाळेचे मा मुख्याध्यापक आदरणीय जगताप सर …!!!
