HSRP { HIGH SECURITY RESITRATION PLATE } नंबर प्लेट वाहनांना नसेल तर लागणार ५ ते १० हजार दंड…???
१ एप्रिल २०२५ पासून महाराष्टात दोनचाकी,तीनचाकी व चारचाकी तसेच इतर वाहनांना High Security Resistraion Number PLATE नसेल तर कमीत कमी ५ हजार ते जास्तीत जास्त १० दंड लागणार आहे. ज्या वाहनांना अशी नंबर प्लेट नसेल त्यांची दंडाची पावती फाटणार आहे त्यासाठी ही स्कॅनर असलेली नंबर प्लेट वाहनांना बंधनकारक करण्यात आली आहे,तसा जी आर राज्य सरकार कडून निर्गमित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.या नंबर प्लेट चा फायदा असा आहे यामुळे तुमच्या गाडीचा नंबर कॉपी करता येणार नाही तसेच गाडी चोरीला जाणार नाही.
ही नंबर प्लेट ऑर्डर करण्यासाठी तुम्ही www.hsrprto.in वरती जाऊन अशा high security resitration number plate ऑर्डर करू शकता. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन आर टी ओ विभागाकडून करण्यात आले आहे.
https://maharashtrahsrp.com/book_your_hsrp.php
