निंबुत छपरी येथील बाळासो शिवराम जाधव यांचे वृद्धापकाळने निधन…!!!
Nimbut
निंबुत छपरी येथील स्व बाळासो शिवराम जाधव यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले,त्यांचा अंत्यविधी आज वैंकुठ स्मशानभूमी निंबुत येथे सकाळी १० वाजता होणार आहे.
बाळासो शिवराम जाधव यांच्या पश्चात तीन मुली,सून व नातवंडे असा परिवार आहे. निंबुत छपरी येथील दुग्ध व्यावसायिक श्री राहुल रघुनाथ जाधव यांचे ते चुलते होते तर मळशी येथील विजय निकम यांचे ते आजोबा होते…!!!
