भगवानदादा काकडे { देशमुख } सोसायटी निंबुत चे चेअरमन श्री शरद उर्फ बाळासाहेब फरांदे यांना मातृशोक…!!!

0
IMG-20250207-WA0001

कण्हेरवाडी ( खंडोबाची वाडी ) येथील स्व हारुबाई गुलाबराव फरांदे यांचे मंगळवार दिनांक ४/२/२०२५ रोजी दुःखद निधन झाले…,

भगवानदादा काकडे ( देशमुख ) वि का सोसायटीचे विद्यमान चेअरमन श्री शरद उर्फ बाळासाहेब श्रीरंग फरांदे यांच्या त्या चुलती होत्या परंतु त्यांना त्या आईसमान होत्या.

हारुबाई फरांदे यांच्या पश्चात त्यांचे पती श्री गुलाबराव फरांदे ,दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.

शनिवार दिनांक ८/२/२०२५ रोजी त्यांचा दशक्रिया विधी सकाळी १० वाजता दत्तघाट निरा येथे होणार आहे…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed