आजपर्यंत चे बारामती विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि बारामती लोकसभा खासदार…!!!१९५२ ते २०२४

0

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून आजवर आमदार म्हणून राहिलेले नेते व त्यांचा पक्ष …!!!


१) १९५२-१९५७ गुलाबराव मुळीक, पक्ष – राष्ट्रीय काँग्रेस
२) १९५७ – १९५७ ,नानासाहेब जगताप पक्ष – शेतकरी कामगार पक्ष
३) १९५७- १९६२ संभाजी लोंढे ,
४) १९६२-१९६७ मालतीबाई शिरोळे,पक्ष – राष्ट्रीय काँग्रेस
५) १९६७ ते १९९० शरदचंद्र पवार,पक्ष – राष्ट्रीय काँग्रेस
६) १९९१-१९९९ अजित पवार,पक्ष – राष्ट्रीय काँग्रेस
७) १९९९ ते २०२४ अजितदादा पवार,पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

१९५७ साली बारामती लोकसभा मदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर म्हणजेच १९५७-२०२४ पर्यंत चे या मतदार संघाचे प्रतनिधीत्व केलेले खासदार …!!!

१) १९५७ – केशवराव जेधे – राष्ट्रीय काँग्रेस
२) १९६२ – गुलाबराव जेधे – राष्ट्रीय काँग्रेस
३) १९६७ – तुळशीदास जाधव – राष्ट्रीय काँग्रेस
४) १९७१ – रघुनाथ खाडिलकर – राष्ट्रीय काँग्रेस
५) १९७७ – संभाजीराव उर्फ लाला काकडे – जनता पक्ष
६) १९८० – शंकरराव पाटील – काँग्रेस आय
७) १९८४ – शरद पवार – काँग्रेस एस
८) १९८५ – संभाजीराव साहेबराव काकडे देशमुख – जनता पक्ष
९)१९८९ – शंकरराव पाटील – काँग्रेस आय
१०) १९९१ – अजितदादा पवार – काँग्रेस
११) १९९१ – शरद पवार – काँग्रेस
१२) १९९६-१९९८ आणि १९९८ – १९९९ – शरद पवार – काँग्रेस
१३) १९९९ ते २००९ – शरद पवार – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
१४) २००९- २०२४ – सौ सुप्रिया सदानंद सुळे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed