नविन कार घेणाऱ्या ग्राहकांसाठी डिसेंबर २०२५ म्हणजे पर्वणी, अमर्याद डिस्काउंट ऑफर सह बारामती तील सर्व शोरूम ना ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद..!
बारामती
नविन कार घेणाऱ्या ग्राहकांसाठी दरवर्षी डिसेंबर महिना हा साडेतीन मुहूर्तानंतर चा मोठा उत्सव असतो. डिसेंबर महिन्यात सर्वच फोर व्हिलर शोरूम ना भरघोस डिस्काउंट ऑफर असतात. नविन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात दरवर्षी गाड्यांच्या किंमती वाढत असतात आणि डिसेंबर नंतर बहुतेक ऑटोमोबाईल कंपनी या मेन्टनन्स साठी कमीत कमी दोन आठवडे बंद असतात. यामुळे नविन वर्षाचे प्रॉडक्शन हे जानेवारी मध्यात सुरु होते.
त्यामुळे पहिल्यांदा कार घेणाऱ्यासाठी आणि ती कार बरेच वर्षे वापरायची असल्यास दरवर्षी डिसेंबर महिना हा ग्राहक आणि शोरूम साठी फायदेशीर ठरताना गेली अनेक वर्षे पाहत आहोत. विक्रमी वाहनाची विक्री या महिन्यात होत असते.
बारामती मध्ये सोमाणी ह्युंडाई,महालक्ष्मी आणि नेक्सा मारुती सुझुकी, शरयू टोयोटा, भरणे मोटर्स ( महिंद्रा ), जय मोटर्स ( टाटा ), उन्नती मोटर्स ( Renault ), ढोणे किया या सर्व शोरूम मध्ये डिसेंबर महिन्याच्या भरपूर ऑफर्स चालू आहेत. अमर्याद कॅश डिस्काउंट,भव्य एक्सचेंज मेळावा, कॉर्पोरेट डिस्काउंट अशा अनेकविध ऑफर चालू आहेत. सर्व ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे की आपण गाड्यांच्या किंमती वाढण्याच्या आधी आपली स्वप्नातली नविन कार घेऊ शकता, आपले स्वप्न पूर्ण करू शकता त्यासाठी हा डिसेंबर २०२५ सर्वोत्तम संधी आहे..!
सोमाणी ह्युंदाई बारामती मध्ये डिसेंबर धमाका ऑफर सुरु आहेत..!
💥*सर्व CNG कार 0% डाऊनपेंमट मध्ये उपलब्ध*
💥 *स्पॉट बुकिंगवर आकर्षक भेटवस्तू**
💥या वर्षातील सर्वात मोठा Discount upto 1,50,000/*
💥अधीक माहितीसाठी *SOMANI HYUNDAI*
*GANESH SHINDE**7030944357*
💥*जुन्या वाहनांच्या एक्सचेंज मध्ये मिळते आकर्षक किंमत*
💥वर्षाची शेवटाची ऑफर..!
💥*शिक्षक, सरकारी कर्मचारी, डॉक्टर, प्राध्यापक यांच्यासाठी स्पेशल ऑफर*
*त्वरा करा – अशी संधी,पुन्हा नाही*
💥निरा – बारामती रोड, कसबा, बारामती
